Sanskruti balgude photoshoot behind the scenes | Perfect Photos मागे संस्कृतीची मेहनत

2022-06-27 7

स्टायलिश फोटोशूट्स,मागे किती मेहनत करावी लागते हे नुकतंच अभिनेत्री संस्कृती बालगुडेने एका रीलमधून दाखवलंय. पाहूया संस्कृतीचा हा BTS व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre